एकूण पृष्ठदृश्ये

बुधवार, ६ जानेवारी, २०२१

दोन घडीचा डाव...

  दोन घडीचा डाव

त्याला 'कंपू' ऐसे नाव
टीपीचे हे सुरेख अंगण
खेळ खेळु या सारे आपण
मेंबर एडमिन राव
चेष्टाचिमटे हासत काढू
हासत हासत तसेच झेलू
ट्रोलिंगचे हि घाव
मनासारखे नसो सौंगडी
खेळाची पण अवीट गोडी
पुन्हा मांडूया डाव

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: