एकूण पृष्ठदृश्ये

बुधवार, ६ जानेवारी, २०२१

पाठवलेली पत्रं...

 पाठवलेली पत्रं

काल कस माहीत
पण तिच्या बापाने
रंगेहाथ पकडला...
तीला
पाठवलेली पत्रं
सगळी त्याच्या हाती आली ...
आता मोडलेले
कंबरड
बर व्हायला किती दिवस
लागतील काय माहीत...

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: