एकूण पृष्ठदृश्ये

मंगळवार, ३० एप्रिल, २०२४

भेसुरगाऊन छळले इतुके...

भेसुरगाऊन छळले इतुके छळण्याच्या पलिकडले
प्रथम तुला ऐकियले आणिक भलेभले ते रडले


अर्थ जुन्या गीतास मिळाला
छंद नवा अन्‌ ताल निराळा
त्या दिवशी अन प्रथमच सारे सूर पहा गडबडले

आठवते फ्युजनच्या रात्री
लक्ष सुर गळपटले गात्री
गितात तुझिया गर्दभांचे रहस्य मज उलगडले

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: