एकूण पृष्ठदृश्ये

शुक्रवार, ३१ मे, २०२४

ध्यानाला जातों मी दक्षिणपुरा ...

ध्यानाला जातों मी दक्षिणपुरा ।
देतो निज समय पूर्णं कॅमेरेश्वरा ॥

उत्सव बहु थोर होत ।
मिळतील टीआरपी बहुत।
रुग्ण ,भक्त सर्व येत ।
नट नर्तक सकल जमत ।
न मिळे अशि मौज पुन्हा पाहण्या नरा ॥

-केशवसुमार

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: