आमची प्रेरणा ( https://www.aathavanitli-gani.com/.../Mi_Kaay_Karu_Majhe...)
मी काय करू माझे चुकले?
मुख्यमंत्री पद हवेच म्हंटले !
सत्तेवरती नेत्र लावुनी
उभा एकटा मी गहिवरुनी
दु:ख सारखे डोळ्यांमधुनी क्षणाक्षणाला बोलू लागले !
नसता दिसला काका मज तो
मीही मोहुनी गेलो नसतो
ध्यानीमनी मज ठाऊक नव्हते, इतके अघटीत कधी ना घडले !
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा