एकूण पृष्ठदृश्ये

शनिवार, १० जानेवारी, २०१५

तुम्हां नकळे ज्ञान न कळे पुराण...

तुम्हां नकळे ज्ञान न कळे पुराण ।
वेदाचें वचन नकळे तुम्हां ॥१॥

आगमाची आढी निगमाचा भेद ।
शास्‍त्रांचा प्रवाद न कळे तुम्हां ॥२॥

जेट अणुबॉम्ब प्लास्टिक सर्जन।
सगळेची ज्ञान ह ळ क्ष ज्ञ॥३॥

"केश्या" म्हणे ऐसा फेका रोज दावा ।
ठेवीन 'फेकोबा' नाम तुझें ॥४॥

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: