एकूण पृष्ठदृश्ये

शुक्रवार, १६ जानेवारी, २०१५

माझी कविता...

आमची प्रेरणा
https://www.facebook.com/groups/576341029120570/permalink/764278000326871/

माझी कविता
=========
काल शेवटी एकांनी धीर करून "गंडा" बांधायचा प्रयत्न केला.
बोलता बोलता म्हणाले, " ही तुमची कविता आहे".

पण मला राग आला नाही.
Because I cant punish the messanger".
माझ्या या कवितेची कथा कशी पसरली
याचे मी अंदाज बांधले होते, त्याला
पुष्टी देणारे दुवे मिळाले.

पण आता आपण एक करू या...
हा प्रकार लॉजिकल एण्ड्ला नेऊ या...

एक तर माझी कविता समजवुन सांगा
आणि माझ्याकडुन एक लक्ष रुपये घेऊन जा...
शिवाय पुढचे परिणाम स्वीकारायची माझी तयारी आहे...

नाही तर मला विडंबकाचे डोके ठेचायला मदत करा. ...प्लीज.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: