एकूण पृष्ठदृश्ये

रविवार, २२ जुलै, २००७

विडंबन

विडंबन आमची
कोण वाचतो
आनंदाने
कोण नाचतो...

शब्द कुणाला
जेव्हा सलती
विडंबने आमची
तेव्हा गळती...

कोणाला हे
विडंबन छळते
न सांगताही
सर्वांना कळते...

२ टिप्पण्या:

Milind Phanse म्हणाले...

kaLatay, kaLatay.

Yogesh म्हणाले...

अजून २ विडंबने पाडली की केशवसुमारांचे जुलैमधील अर्धशतक पूर्ण होईल... पण विडंबने झकास आहेत.