एकूण पृष्ठदृश्ये

बुधवार, १८ सप्टेंबर, २०१३

कमोडी मी काय सांगू तो परिणत...

Gajooशेठ चे INDIA /BHARAT हे व्यंगचित्र बघितले आणि आम्हाला आमच्या परस दारीच्या वा-या आठवल्या ...

कमोडी मी काय सांगू तो परिणत ।
सुलभ बसत सोयीअसे ॥१॥

बैसें निज पाये खाली जैसे स्क्वाट ।
आम्ही च तें स्वर्गसुख जाणों ॥२॥

खातो तिन्ही काळा उसंत ना थोडी ।
पचु नये खादाडी कैसी आम्हा ॥३॥

'केश्या' म्हणे अता ऱहा अन्शीपोटीं ।
ना ही गडबड पोटी होत असे ॥४॥

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: