एकूण पृष्ठदृश्ये

बुधवार, १८ सप्टेंबर, २०१३

ल ल्ला लला ललला...

ल ल्ला लला ललला, ल ल्ला लला ललला

चप्पल सांगा कुणाची ? चप्पल असे एडमीनची !
एडमीन सांगा कुणाचे ? एडमीन उठाठेवचे !

इथल्या एकल्या स्टेटसात, फुल्या फुली भांडतात
फुल्या-फुली अन्‌ भवती, मेंबर सगळे किव करती !

सई बडबडते टीव्हीवरी, फुल्याला ते अवडे भारी
नवऱ्याने पैसा मिळवावा, उधळाया तो मला द्यावा !

कॉमेंटा कॉमेंटी करताना, चप्पला सँडली निघताना
हासते ऊठाठेव सारे, कीव कीव करती बघणारे !

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: