सुसंवाद होता होता भांडणेच झाली!
अरे, पुन्हा स्टेटसच्याया पेटवा मशाली!
आम्ही चार लाईकचीही
वाट का पहावी ?
जे मुळी न रुचले त्याची
कास का धरावी ?
कसे सर्व कंपुंच्याया वाहती पखाली!
अरे, पुन्हा स्टेटसच्याया पेटवा मशाली!
आम्ही चार लाईकचीही
वाट का पहावी ?
जे मुळी न रुचले त्याची
कास का धरावी ?
कसे सर्व कंपुंच्याया वाहती पखाली!
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा