हे लिखाण चाव्हात्यावरच्या कोणत्याही सदस्यास उद्देशून केलेले नाही ..कोणाला तसा भास झाल्यास तो निव्वळ योगायोग समजावा ... :)
चांदणे टाकून लिहिता काढती काही गळे
'केशवा' उधळीत फिरशी रोज का मुक्ताफळे ?
वाहते गट्टारगंगा ही मुखी मेल्या तुझ्या
लाज:लज्जा ही न तुजला तू कटीचे सोडले !
टंकविले जीव घेणे काय मी पोस्टी तुझ्या ?
जे तुझ्या तत्वावरी, वर्मावरी, हो लागले
लाजवंती तू कशाला भिंत माझी वाचिशी ?
ब्लॉक कर आधी मजला आणि हो तू मोकळे
चांदणे टाकून लिहिता काढती काही गळे
'केशवा' उधळीत फिरशी रोज का मुक्ताफळे ?
वाहते गट्टारगंगा ही मुखी मेल्या तुझ्या
लाज:लज्जा ही न तुजला तू कटीचे सोडले !
टंकविले जीव घेणे काय मी पोस्टी तुझ्या ?
जे तुझ्या तत्वावरी, वर्मावरी, हो लागले
लाजवंती तू कशाला भिंत माझी वाचिशी ?
ब्लॉक कर आधी मजला आणि हो तू मोकळे
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा