कालच्या आमच्या विडंबना ने चर्चेतील एक पक्ष आनंदित झाला पण दुसरा जरा खट्टू झाला असे आम्हाला जाणवले ..म्हणून आज दुसऱ्या पक्षाची बाजू ... :)
लज्जागैरी चित्रावरची चर्चा ही बेकार
चव्हाटा प्रग्लभ कधी होणार ?
मांडी , योनी, उरोज भारा
ह्या हून नाही विचार दुसरा
स्टेटसचा मग होतो कचरा
या चर्चाच्या उतरंडीला नसे अंत, ना पार !
अटीतटीने भिडले सगळे
प्रत्येकाचे लक्ष वेगळे
श्लोक शिल्प ते कोणा नकळे
'सर्जनोत्सुकता' विसरून नुसता का करता धिक्कार ?
व्यर्थ भांडिसी, व्यर्थ उचकशी
'अनफॉलो' ही ना, तूच निवडीसी
न कळे यातुन काय मिळविसी ?
'अकॅडमिक' मग चर्चा सांगा इथे कशा घडणार ?
लज्जागैरी चित्रावरची चर्चा ही बेकार
चव्हाटा प्रग्लभ कधी होणार ?
मांडी , योनी, उरोज भारा
ह्या हून नाही विचार दुसरा
स्टेटसचा मग होतो कचरा
या चर्चाच्या उतरंडीला नसे अंत, ना पार !
अटीतटीने भिडले सगळे
प्रत्येकाचे लक्ष वेगळे
श्लोक शिल्प ते कोणा नकळे
'सर्जनोत्सुकता' विसरून नुसता का करता धिक्कार ?
व्यर्थ भांडिसी, व्यर्थ उचकशी
'अनफॉलो' ही ना, तूच निवडीसी
न कळे यातुन काय मिळविसी ?
'अकॅडमिक' मग चर्चा सांगा इथे कशा घडणार ?
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा