लज्जागैरी चित्रावरती चर्चा झाली फार
चव्हाटा प्रौढ अता होणार !
मांडी , योनी, उरोज भारा
त्यात मिसळला श्लोक धुतारा
स्टेटस मग ते ये आकारा
मग चर्चेच्या उतरंडीला नसे अंत, ना पार !
अटीतटीने भिडले सगळे
प्रत्येकाचे लक्ष वेगळे
पोष्ट्याविन ते कोणा नकळे
घटस्थापने दिवशी मातेचा हा सात्क्षाकार !
तूच मांडिसी, तूच उचकशी
'अनफॉलो' ही तू, तूच सुचविसी
न कळे यातुन काय मिळविसी ?
म्हणसी चर्चा परि न करसी दुजा मता स्विकार !
चव्हाटा प्रौढ अता होणार !
मांडी , योनी, उरोज भारा
त्यात मिसळला श्लोक धुतारा
स्टेटस मग ते ये आकारा
मग चर्चेच्या उतरंडीला नसे अंत, ना पार !
अटीतटीने भिडले सगळे
प्रत्येकाचे लक्ष वेगळे
पोष्ट्याविन ते कोणा नकळे
घटस्थापने दिवशी मातेचा हा सात्क्षाकार !
तूच मांडिसी, तूच उचकशी
'अनफॉलो' ही तू, तूच सुचविसी
न कळे यातुन काय मिळविसी ?
म्हणसी चर्चा परि न करसी दुजा मता स्विकार !
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा