"शू" आम्ही करणार अम्हाला काय कुनाची भीती ?
वाद, भांडणे, चर्चेसाठी फक्त अमुची ख्याती !
आईच्या गर्भात उमगली भांडायाची रीत
चव्हाट्याशी लगिन लागलं जडली येडी प्रीत
लाख स्टेटस टाकुन गेले, केली त्यांची माती !
झुंझावं वा जुंपुन द्यावं हेच अम्हाला ठावं
लिहुन पळावं, दुरुन बघावं हेच अम्हाला ठावं
चर्चेपायी सोडू आम्ही लाजलज्जा अन नीती !

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा