फुसक्या स्टेटसवरती येती कॉमेंटा का फार
चव्हाट्या, धन्य तुझा व्यवहार !
वाळू, शू शू, शिवी पसारा
ह्यास मिळाला उदंड थारा
'साहित्य'च ते ये आकारा
या चर्च्यांच्या उतरंडीला नसे अंत, ना पार !
स्टेटस स्टेटस असे आगळे
प्रत्येकाचे हेतु वेगळे
बुरख्यावीन ते कोणा नकळे
कधी कॉमेंटा पडती तुर्ळक कधी कधी हज्जार !
Tuch bolishi, Tuch Tankishi
Roman madhuni , tuch kharadashi
na kaLe yatun kaay sadhishi?
lihishi stetas pari na milati comenta tuj phar !
चव्हाट्या, धन्य तुझा व्यवहार !
वाळू, शू शू, शिवी पसारा
ह्यास मिळाला उदंड थारा
'साहित्य'च ते ये आकारा
या चर्च्यांच्या उतरंडीला नसे अंत, ना पार !
स्टेटस स्टेटस असे आगळे
प्रत्येकाचे हेतु वेगळे
बुरख्यावीन ते कोणा नकळे
कधी कॉमेंटा पडती तुर्ळक कधी कधी हज्जार !
Tuch bolishi, Tuch Tankishi
Roman madhuni , tuch kharadashi
na kaLe yatun kaay sadhishi?
lihishi stetas pari na milati comenta tuj phar !
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा