शांपल शांपल काय म्हनतोस ?
भलताच ईब्लिस बेणं दिसतोस !
रूप बावळं झिपरं केस
चंपकवानी सारा वेष
दात धारधार
गुलेल हत्यार
चव्हाट्यावर चकरा काय मारतोस ?
वाद-भाडंण ना ठाव तुला
चर्चेचा ना नाद तुला
साहित्य झमेला
तुला ना जमला
स्टेटसची बात आता काय करतोस ?
मेंबर इथली लै भारी रं
भलतीच चालू डंबिस रं
साधुन मोका
मारतील धक्का
हातात इस्तव काय धरतोस
भलताच ईब्लिस बेणं दिसतोस !
रूप बावळं झिपरं केस
चंपकवानी सारा वेष
दात धारधार
गुलेल हत्यार
चव्हाट्यावर चकरा काय मारतोस ?
वाद-भाडंण ना ठाव तुला
चर्चेचा ना नाद तुला
साहित्य झमेला
तुला ना जमला
स्टेटसची बात आता काय करतोस ?
मेंबर इथली लै भारी रं
भलतीच चालू डंबिस रं
साधुन मोका
मारतील धक्का
हातात इस्तव काय धरतोस
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा