एकूण पृष्ठदृश्ये

बुधवार, १८ सप्टेंबर, २०१३

चावट सगळी चावट ग...

चावट सगळी चावट ग, स्टेटस किती ही चावट ग

चाळवलेली असे ग ज्वानी, सहवासाला अतूर बेणी
स्टेटस'केश्या' सुचे हे झणी, चावट

उत्तेजक हे सुटले वारे, पिसाट लिहिण्या जमती सारे
भरभर कॉमेंट मग जोमानी , चावट

मादक धुंदी क्षणात सगळी, चव्हाट्यावरी बघ ही चढली
अश्लील अश्लील ओरडे कुणी, चावट

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: