प्रेजेंटेबलची थोरवी काल चव्हाटी गाइली
अनेक कॉमेंट त्यावर या जनतेने टाकिली
कोण होतास तू काय झालास तू
अरे शांप्या कसा वाया गेलास तू
बेरकी रूप तुझे, खोडकर बाणा
होतास असा तू चव्हाटी शहाणा
झिपरे केसं होते, हाती गलोल होती
फत्तादे दात होते,खट्याळ नजर होती
होतास सतीश तू, होतास विजय तू
होतास गाजू तू, गणेश दिघे तू
पांडुरंग तो महान झाला
स्टेटस चर्चेसाठी चव्हाटा केला
काळ बदलला, तूही बदलला
घालून मिडी तू चव्हाट्यावर आला
पोरींची वेणीफणी, लालचुटुक ओठ दोन्ही
मेट्रो सेक्शुल असा बदनाम झालास तू
तू असा ईब्लिस होता, लाखात बोणा होता
आज नाच्याच रूप घेऊन नटलास तू
अनेक कॉमेंट त्यावर या जनतेने टाकिली
कोण होतास तू काय झालास तू
अरे शांप्या कसा वाया गेलास तू
बेरकी रूप तुझे, खोडकर बाणा
होतास असा तू चव्हाटी शहाणा
झिपरे केसं होते, हाती गलोल होती
फत्तादे दात होते,खट्याळ नजर होती
होतास सतीश तू, होतास विजय तू
होतास गाजू तू, गणेश दिघे तू
पांडुरंग तो महान झाला
स्टेटस चर्चेसाठी चव्हाटा केला
काळ बदलला, तूही बदलला
घालून मिडी तू चव्हाट्यावर आला
पोरींची वेणीफणी, लालचुटुक ओठ दोन्ही
मेट्रो सेक्शुल असा बदनाम झालास तू
तू असा ईब्लिस होता, लाखात बोणा होता
आज नाच्याच रूप घेऊन नटलास तू
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा