अभिजात कोणी नाही त्यास शेम आहे
निराधार या धाग्यांचा तोच भार साहे
गाय सोडुनी ती दिधली कुणी चव्हाट्यात
शिरी वाचकांच्या आहे चालले रवंथ
कवीराज म्हणुनी त्याचे नाव अमर आहे
काल तायडेंना छळले प्रिय पुस्तांकाने
पाशवी स्वरूपे त्याला भक्षिले प्रियाने
अलौकिक त्याची चर्चा अजुनी विश्व पाहे
विल्हेवाट सासूची करण्या निरंजन निघाले
अविनाश, लावेकर अन अहेरही आले
बीज सिनेमाचे अयते आभासास आहे
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा