सगळे जमा चर्चाकरा
टाळून या विषयांतरा ।
जो जो इथे लिहितो तया
ऐकून घ्या कृपाकरा ॥
दिसले कुणी जर भांडता
नियमास या ना पाळता
टाळू नका, इतके करा
ऍडमिनला जागे करा
सामिल त्या चर्चेत व्हा
वाचून ना उद्विग्न व्हा
तंबी भरा, त्या आढ्यता
अनुदारता शिक्षा करा ॥
टाळून या विषयांतरा ।
जो जो इथे लिहितो तया
ऐकून घ्या कृपाकरा ॥
दिसले कुणी जर भांडता
नियमास या ना पाळता
टाळू नका, इतके करा
ऍडमिनला जागे करा
सामिल त्या चर्चेत व्हा
वाचून ना उद्विग्न व्हा
तंबी भरा, त्या आढ्यता
अनुदारता शिक्षा करा ॥
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा