चव्हाटी सुप्त आत्मांचा पसारा माजला सारा
करे जो शांत या जाली वृथा हा स्टेटसी मारा
कुणाला वेड बुर्ख्याचे, कुणाला आयडी जाचे
भ्रमाने गुप्ततेच्या या कुणाचे चित्त ते नाचे
कुणाला शास्त्र बहकवी, कुणा साहित्य चळ लावी
कुणाची नजर टीआर्पी नशेने धुंदली भारी
अशा या विविध रंगाच्या पिशाच्ची लहरबहरीनी
दुरंगी दीन जालाची भिंतही रंगली सारी
कशाला सांग तू 'केश्या' उपटला या अश्या जागी
अरे ही मनोरंजनाची सव्यंगी ओसरी नाही

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा